Contact us

Challenge By Choice

Instructor: AMRUTA SURDASLanguage: Marathi

About the course

हा कोर्स तुमचे इमोशन्स ओळखून

तुमच्या Life मध्ये क्लिअर decision कसे घ्यायचे 

 माईंड अँड ब्रेन ला कसे Activate करायचे 

 Belief सिस्टिम change कशी करायची 

पॉवर झोन 

Action प्लॅन 

हे सगळे power full tools use करून Life मधील goals कसे achieve करायचे या साठी आहे .

 

 

First Session is Free -1.Introduction of The Course 

हे सेशन बघून तुम्हाला course बद्दल माहिती मिळू शकते.

Syllabus

Meet Life Balancing System

This system is all about balancing different areas of your life . If your thoughts and emotions can convert into life force energy then people can get success in their desired field.


Hear the interesting stories from our lovely participants 

Thank you for the series... ह्या series मधून खूप गोष्टी clear झाल्या आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या...
One without the other is useless, so all topics are important पण माझ्या मते Power of Zone is the most important in this series, कारण सगळ्या गोष्टी समजून उमजून घेतल्या पण त्या Zone किंवा त्या वर्तुळात जर आपण राहीलोच नाही, तर दिवसभर केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या सारखं होईल...


by Ajay Atkar 

आपल्या प्रत्येकाची आयुष्यात खूप काही करण्याची इच्छा असते. मग ती अगदी छोटीशी असो किंवा मोठी.. त्यातही एखादी गोष्ट आपल्याला प्रकर्षाने हवीच असते किंवा साध्य करायचीच असते. त्यालाच आपण आपला life goal असं म्हणतो. खरंतर हेच खूप जणांना लक्षातच येत नाही. Actually, मी या आधी अमृता मॅडम बरोबर Vision Board चा ही course केला आहे. त्या वेळेस मला हे पहिल्यांदा जाणवलं. Challenge by choice या course ला आल्यानंतर मी विचार केला की आपल्याला खरंच लवकरात लवकर काय व्हायला हवं आहे? मग मॅडम ने सांगितल्याप्रमाणे त्याची लिस्ट बनवली. त्या ज्या ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या म्हणजे आपणच आपल्यासाठी घेतलेलं challenge आहे. मग त्या गोष्टी मिळवण्यासाठी काय करायचं, स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं, त्यात काय काय अडथळे येऊ शकतात, ते कसे solve करायचे हे अमृता मॅडम ने या course मध्ये खूपच छान समजावून सांगितलं. त्यातून एक एक गोष्टीची आपल्याला clarity येत जाते. हा कोर्स घेण्यामागे मॅडम चा किती खोल अभ्यास आहे हे जाणवतं.. खूप पद्धतशीर अभ्यासक्रम घेऊन त्यांनी हे सांगितलं आहे. ह्यातून खरंच खूप प्रेरणा मिळाली आहे आणि आता आमचा हा प्रवास actually सुरू झाला आहे.. ह्यात नक्कीच यश मिळेल ह्यात शंका नाही. अमृता मॅडम तुमचे खूप खूप आभार 🙏🙏

by Vrushali 

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Life Balancing System 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy